मराठवाडा हवामान अंदाज
<!– wp:paragraph –>
सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अंदाज:
<!– /wp:paragraph –>
<!– wp:paragraph –>
महाराष्ट्रामध्ये १५ जुलै पर्यंत चांगला पाऊस पडेल, सर्वांच्या पेरण्या पूर्ण होतील.
<!– /wp:paragraph –>
<!– wp:image {“id”:512,”sizeSlug”:”large”} –>
<!– /wp:image –>
<!– wp:paragraph –>
<!– /wp:paragraph –>
<!– wp:heading {“className”:”wp-block-heading”} –>
2 जुलै पासून 8 जुलै पर्यंत महाराष्ट्रात पुन्हा पाऊस हजेरी लावणार : पंजाब डख.
<!– /wp:heading –>
<!– wp:paragraph –>
???? मागच्या अंदाजामध्ये व उन्हाळ्यामध्ये मी अंदाज दिला होता की 27 व 28 जून पर्यंत सोयाबीनच्या पेरण्या चालू होतील. बऱ्याच ठिकाणी पेरण्या देखील सुरू झालेली आहेत बाकी पेरण्या लवकरच होतील.
<!– /wp:paragraph –>
<!– wp:paragraph –>
???? 29 जून ते 1 जुलै पर्यंत विदर्भ व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी भाग बदलत पाऊस पडेल.
<!– /wp:paragraph –>
<!– wp:paragraph –>
???? 29 जून ते एक जुलै पर्यंत कोकणपट्टी, मुंबई, उत्तर महाराष्ट्र व सोलापूर वगळता पश्चिम महाराष्ट्र मध्ये चांगला पाऊस पडेल.
<!– /wp:paragraph –>
<!– wp:paragraph –>
???? 2 जुलैपासून 8 जुलै पर्यंत मराठवाडा पूर्व विदर्भ व पश्चिम विदर्भात खूप चांगला पाऊस होईल.
<!– /wp:paragraph –>
<!– wp:paragraph –>
???? महाराष्ट्रामध्ये जिथे पाऊस पडला नाही त्यांनी काळजी करू नये. 15 जुलै पर्यंत महाराष्ट्रामध्ये भरपूर पाऊस पडेल, यावेळी सर्व शेतकऱ्यांच्या राहिलेल्या पेरण्या देखील पूर्ण होतील.
<!– /wp:paragraph –>
<!– wp:heading –>
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर साठी अंदाज
<!– /wp:heading –>
<!– wp:paragraph –>
???? पंढरपूर भागात आज म्हणजेच 29 जूनला संध्याकाळी हलका पाऊस होईल. पंढरपूर यात्रेमध्ये वारकऱ्यांना जास्त पाऊस त्रास देणार नाही यामुळे वारकऱ्यांनी काळजी करू नये.
<!– /wp:paragraph –>
<!– wp:paragraph –>
दोन जुलै नंतर सोलापूर मध्ये जोरदार पाऊस होईल
<!– /wp:paragraph –>
<!– wp:buttons –>
<!– wp:button {“gradient”:”luminous-vivid-amber-to-luminous-vivid-orange”} –>
<!– /wp:button –>
<!– /wp:buttons –>
<!– wp:block {“ref”:501} /–>
<!– wp:embed {“url”:”https://youtu.be/_EzZyd2ZxAA”,”type”:”video”,”providerNameSlug”:”youtube”,”responsive”:true,”className”:”wp-embed-aspect-16-9 wp-has-aspect-ratio”} –>
https://youtu.be/_EzZyd2ZxAA
<!– /wp:embed –>
<!– wp:heading {“level”:3,”className”:”wp-block-heading”} –>
सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की,
<!– /wp:heading –>
<!– wp:paragraph –>
????आपल्या भागात पुरेसा पाऊस झाल्यानंतर व जमिनीमध्ये एक वितीच्या वर जमीन भिजल्यानंतर आपण पेरणीचा निर्णय घ्यायचा आहे.
<!– /wp:paragraph –>
<!– wp:paragraph –>
????यावर्षी शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. यावर्षी राज्यामध्ये दुष्काळ पडणार नाही. राज्यामध्ये खूप पाऊस होईल. यामुळे सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये.
<!– /wp:paragraph –>
<!– wp:paragraph –>
नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा) ,29/06/2023
<!– /wp:paragraph –>
Live सॅटेलाइट नकाशा