व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

आजचा आणि येत्या 4 दिवसांचा हवामान अंदाज

जिल्ह्यांनुसार अंदाज पाहण्यासाठी विभाग निवडा

या हवामान अंदाज च्या पेजवर आपल्या महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यांचा हवामान अंदाज रोज अपडेट केला जातो. त्यामुळे दररोज हवामान अंदाज पाहण्यासाठी या पेजवर नक्की या, धन्यवाद.

आपल्या जिल्ह्याचा हवामान अंदाज पाहण्यासाठी तुमचा विभाग निवडा

पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी करत असताना आपल्या जमिनीमध्ये पुरेशी ओल झाल्यानंतरच पेरणी करावी. याआधी जर पेरणी कोणी करणार असेल तर त्यांचे स्वतःचे सिंचन गरजेचे आहे.

खालीलपैकी आपला विभाग निवडा

आपल्या जिल्ह्याचा आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आपला विभाग ज्या जिल्ह्यामध्ये येतो त्याला क्लिक करावे.

पश्चिम महाराष्ट्र-पुणे, सातारा ,सांगली, कोल्हापूर, सोलापूर.

कोकण-सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर.

उत्तर महाराष्ट्र– नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर.

मराठवाडा– संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड.

पश्चिम विदर्भ– अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा.

पूर्व विदर्भ– वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

वरीलपैकी आपला जो विभाग आहे या विभागावरती क्लिक करा.

आपला जिल्हा ज्या विभागांमध्ये येतो त्या विभागाला क्लिक करा.

Live सॅटेलाइट नकाशा