सांगली हवामान
मान्सून अपडेट ???? सध्या मान्सून हा अंदमान व निकोबार पर्यंत पोहोचला आहे. तसेच अरबी समुद्रामध्ये मालदीव पर्यंत पोहोचला आहे. ???? सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की, मान्सून पुढे सरकण्यासाठी चांगले वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे थोड्याच दिवसात मान्सूनचे आगमन होणार आहे.