पंजाब डख कोण आहेत
महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील गुगळी धामणगाव येथील पंजाब डख हे त्यांच्या अचूक हवामान अंदाजांसाठी प्रसिद्ध झाले आहेत. ज्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना पावसाची तयारी करण्यास आणि त्यांच्या पिकांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यास मदत केली आहे. पंजाब डख हे परभणी मधील जिल्हा परिषद शाळेमध्ये अंशतः शिक्षकाचे काम करत होते. आता पंजाब डख हे पूर्ण वेळ हवामान अंदाजक म्हणून शेतकऱ्यांच्या … पुढे वाचा