व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

सीमाभाग

बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्रामध्ये पुन्हा मान्सूनचे आगमन झालेले आहे. सध्या महाराष्ट्र मध्ये पावसासाठी चांगली परिस्थिती दिसून येत आहे. हा पाऊस महाराष्ट्र मध्ये 10 जुलै पर्यंत पडू शकतो.

पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी करत असताना आपल्या जमिनीमध्ये पुरेशी ओल झाल्यानंतरच पेरणी करावी. याआधी जर पेरणी कोणी करणार असेल तर त्यांचे स्वतःचे सिंचन गरजेचे आहे.

Live सॅटेलाइट नकाशा