पंजाब डख हवामान अंदाज today

आजचा हवामान अंदाज

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 11 जुलै. आज महाराष्ट्र मधील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाची कमी शक्‍यता आहे. जवळपास महाराष्ट्र मधील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्‍यता आहे. तर आपल्या जिल्ह्यामध्ये पाऊस आहे की नाही हे आपल्याला समजण्यासाठी आपण खाली दिलेल्या आपल्या जिल्ह्याच्या बटन वरती क्लिक करून हवामान अंदाज पाहू शकता.

हवामान अंदाज पाहण्यासाठी तुमचा जिल्हा निवडा ????????????

व्हाट्सएप ग्रुप

नमस्कार मित्रांनो, आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे वेगवेगळे व्हाट्सअप ग्रुप तयार केलेले आहेत. यासाठी मित्रांनो आपण आपल्या जिल्ह्याच्या बटन वरती क्लिक करून आपल्या जिल्ह्याच्या व्हाट्सअप ग्रुप वरती जॉईन व्हावे. धन्यवाद.

दररोज चा हवामान अंदाज चालू ठेवावा का?: पंजाब डख

*अत्यल्प प्रतिसादामुळे हवामान अंदाज सेवा बंद करण्याचा विचारात: पंजाब डख*
????पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाज सेवेला इतका कमी प्रतिसाद का बरं?
➡️ पंजाबराव डख यांचा 8 जून रोजी चा हवामान अंदाज हा काहीसा चुकला, याचा अर्थ असा नाही की *त्यांचे सर्व अंदाज चुकतात.*
डक साहेबांनी 24 ते 28 जूनला सांगितलेला पाऊस हा ठिकठिकाणी पडला. तसेच ३ ते ८ जुलै चा भाग बदलत पडणारा पाऊस ही त्यांच्या अंदाजाप्रमाणे पडला.
???? पण बऱ्याच ठिकाणी असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे की, *तुम्ही सांगितल्याप्रमाणे पाऊस आमच्या भागात पडला नाही* त्यामुळे अंदाज सांगू नये.
*तर यामध्ये चूक कोणाची शेतकऱ्यांची की साहेबांची.*
➡️ जिल्ह्यात सर्व ठिकाणी एकसारखा पाऊस कसा पडेल.
➡️ दर पाच मिनिटांनी वाऱ्याचा वेग व दिशा बदलत असते.
➡️ पंजाब रावांकडे शासनाचे एक रुपयाही अनुदान नाही. *डख यांच्याकडे रडार किंवा सॅटॅलाइट उपकरण नाही. एकही वेदर स्टेशन नाही.* तरीही ते अचूक अंदाज देण्याचा प्रयत्न करतात.
*???? ????️भारतीय हवामान संस्था (IMD) कडे सॅटॅलाइट व ९ रडार आहेत.*
*???? स्कायमेट वेदर कंपनीकडे १००० वेदर स्टेशन आहेत.*
तरीही यांचा अंदाज बऱ्याच वेळा चूकतो.*बऱ्याच वेळा या हवामान संस्थान द्वारे रेड अलर्ट देऊन सुद्धा पाऊस पडत नाही.*


➡️ पंजाबराव डख यांच्याकडे काहीही नसताना असा अंदाज ही व्यक्ती देऊ शकत असतानाही *अत्यंत अत्यल्प प्रतिसाद सद्या शेतकऱ्यांकडून मिळत आहे*.
त्यामुळे जर पंजाब यांची हवामान अंदाज सेवा शेतकऱ्यांना टिकवायचे असेल तर *दररोज हवामान अंदाज पाहून त्यांना सपोर्ट करा*.
जरी दररोजचे हवामान सांगितल्यावर काही वेळा तुमच्या शेतात पाऊस पडत नसला, तरी तुमच्या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता ही दाट असते.
*कारण दररोजचा अंदाज हा जिल्ह्याच्या शहरांचा असतो*
आपण जिल्ह्यापासून लांब असल्यामुळे दररोजचा अंदाज हा थोडा बदलू शकतो. सर्व गावांचा अंदाज डख साहेब देऊ शकत नाहीत.
*म्हणून पंजाब डख साहेबांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांचा हवामान अंदाज दररोज पहा.*
ही व्यक्ती कोणाकडूनही *१ रुपयाही न घेता, आपल्या सर्वांना रोज मोफत हवामान अंदाज देते.*
त्यामुळे शेतकऱ्यांनी दररोज हवामान अंदाज पाहून *साहेबांना सपोर्ट करावा.* ही विनंती.????
*अन्यथा अत्यल्प प्रतिसादामुळे ही हवामान अंदाज सेवा बंद करावी लागेल.*
धन्यवाद.????

Live सॅटेलाइट नकाशा