श्री नाथ असोसिएट्स

उरण – ईश्वरपूर

सर्व बँक व फायनान्सचे कर्ज एकाच ठिकाणी उपलब्ध !

तुमच्या स्वप्नातील घरासाठी आणि व्यवसायासाठी खात्रीशीर मार्गदर्शन.

🏠 गृह कर्ज

८अ गावठाण जागेवर पत्र्याचे/टी अँगल व स्लॅबचे घर बांधण्यासाठी किंवा फ्लॅट खरेदी करण्यासाठी कर्ज उपलब्ध.

🔐 तारण कर्ज

पत्र्याचे घर, RCC घर, टी अँगल, मातीचे घर, मोकळी जागा, गाळा यांवर तारण लोन उपलब्ध.

💼 व्यवसाय कर्ज

चालू व्यवसाय वाढविण्यासाठी किंवा पर्सनल वापरासाठी विनातारण लोन उपलब्ध.

🚗 वाहन कर्ज

सर्व प्रकारच्या नवीन व जुन्या वाहनांवर त्वरित कर्ज उपलब्ध.

🏢 रिअल इस्टेट

नवीन व जुन्या प्रॉपर्टी खरेदी-विक्रीसाठी प्रोफेशनल मार्गदर्शन.

📉 सिबील रिपेअर

सेटलमेंट राईट ऑफ इन्क्वायरी रिपेअरिंग करून सिबील स्कोर वाढवून मिळेल.

OBC महामंडळ व अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

१२% व्याज परतावा उपलब्ध

Leave a Comment