मान्सुन आगमण झाले पण चक्री वादळाने बाष्प ओढूण नेले | हवामान अभ्यासात पंजाब डख |

शेतकऱ्यांसाठी नवीन बातमी

????सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे

????परंतु चक्रीवादळामुळे मान्सून ची तीव्रता कमी झाली आहे.

????13, 14 आणि 15 जूनपर्यंत मान्सून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सांगली, सातारा पुणे कोल्हापूर, नाशिक जुन्नर पर्यंत मान्सूनचे वाटचाल होईल.

????याच्या पुढे म्हणजे मराठवाडा विदर्भात मान्सून लगेच पुढे सरकणार नाही.

????अरबी समुद्रात तयार झालेले चक्रीवादळ बाष्प ओढून घेऊन जाणार आहे. ज्यावेळी हे चक्रीवादळ गुजरातमध्ये पृष्ठभागावर येईल तेंव्हा समुद्रातील बाष्प सोबत घेऊन जाणार.

????या स्थितीमुळे मान्सून कमकुमत होणार आहे, सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष्यात घ्यायचा आहे..

????तूर्तास मान्सून सक्रिय होणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी विचार करून पेरणीचा निर्णय घ्यावा. वीतभर ओल झाल्यावरच पेरणी करावी

????वातावरणात अचानक बदल झाल्यास लगेच नवीन मेसेज दिला जाईल

Live सॅटेलाइट नकाशा

Leave a Comment