व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

पंजाब डक हवामान अंदाज 28 जून

मागील हवामान अंदाज मध्ये आपण अंदाज दिला होता की 27 जून व 28 जून पर्यंत सोयाबीनच्या पेरण्या पूर्ण होतील व बऱ्याच ठिकाणी पेरण्या सुरू झालेल्या देखील आहेत, बाकी पेरणी देखील लवकरच होतील.

???? 29 ते एक जुलै पर्यंत विदर्भ व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी भाग बदलत पाऊस पडेल.

???? 29, 30 ते 1 जुलै पर्यंत कोकणपट्टी मुंबई उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्र येथे चांगला पाऊस पडेल.

???? 3 जुलै ते 8 जुलै पर्यंत मराठवाडा पूर्व व पश्चिम विदर्भात खूप चांगला पाऊस होईल.

???? महाराष्ट्र मध्ये जिथे पाऊस पडला नाही, त्यांनी काळजी करू नये. 15 जुलै पर्यंत महाराष्ट्र मध्ये भरपूर पाऊस पडेल, यावेळी सर्व पेरण्या पूर्ण होतील.

आषाढी एकादशी पंढरपूर अंदाज

पंढरपूर भागात आज संध्याकाळी हलका पाऊस होईल.

दोन जुलै नंतर सोलापूर मध्ये जोरदार पाऊस होईल पंढरपूर यात्रेत जास्त पाऊस त्रास देणार नाही. यामुळे वारकऱ्यांनी काळजी करू नये.

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा) ,28/06/2023

Live सॅटेलाइट नकाशा

Leave a Comment