आजचे हवामान | शेती व शेतकऱ्यांसाठी समर्पित.

या पेजवर आजचा हवामान अंदाज दाखवला जातो. हा हवामान अंदाज दर दिवशी सकाळी 8 ते 8.30 वाजता अपडेट केला जातो. आठ च्या पुढे आपण संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कधीही हा हवामान अंदाज पाहू शकता.

या पेजवर दिला जाणारा आजचा हवामान अंदाज बऱ्याच शेतकऱ्यांना मदतीचा ठरत आहे. यामुळे शेती सोयीस्कर ठरत आहे. यामुळे आपण दररोज सकाळी 8 वाजता व संध्याकाळी सात वाजल्यानंतर उद्याचा हवामान अंदाज अपडेट करत असतो. हा उद्याचा हवामान अंदाज आपल्या सर्व शेतकऱ्यांना फायद्याचे ठरेल अशी आम्ही अपेक्षा करतो. धन्यवाद.

जिल्ह्यांनुसार अंदाज पाहण्यासाठी विभाग निवडा

आपल्या जिल्ह्याचा हवामान अंदाज पाहण्यासाठी तुमचा विभाग निवडा

खालीलपैकी आपला विभाग निवडा

आपल्या जिल्ह्याचा आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आपला विभाग ज्या जिल्ह्यामध्ये येतो त्याला क्लिक करावे.

शेती व शेतकऱ्यांसाठी समर्पित

पश्चिम महाराष्ट्र-पुणे, सातारा ,सांगली, कोल्हापूर, सोलापूर.

कोकण-सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर.

उत्तर महाराष्ट्र– नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर.

मराठवाडा– संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड.

पश्चिम विदर्भ– अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा.

पूर्व विदर्भ– वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

वरीलपैकी आपला जो विभाग आहे या विभागावरती क्लिक करा.

आपला जिल्हा ज्या विभागांमध्ये येतो त्या विभागाला क्लिक करा.

Live सॅटेलाइट नकाशा