पंजाब डख हवामान अंदाज 2 जुलै.
सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अंदाज: 3 जुलै पासून 9 जुलै पर्यंत महाराष्ट्र मध्ये भाग बदलत पाऊस पडायला सुरुवात -पंजाब डख उद्यापासून म्हणजेच सोमवार दिनांक 3 जुलै पासून ९ जुलै पर्यंत पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाग बदलत पाऊस पडायला सुरुवात होणार आहे. ???? मागील अंदाजामध्ये आपण असे सांगितले होते की दिनांक चोवीस जून … Read more