नांदेड

It is a district in marathwada division . We are giving today’s weather forecast for this district below. While sowing their crops, farmers should sow only after at least 8 inch of land has been wetted after the rains.

Below we have provided complete information about the weather forecast for your district, how much rain is expected, how much rain is likely to occur, and how the weather will be today, Thank You

Nanded Weather

पाऊस किती आहे: no rain (It will rain in some parts of the district.)

Rain Probability: 10%

पाऊस मिलिमीटर मध्ये: 0 mm

ढगाळ वातावरण: 80%


To Join nanded District Weather Forecast Whatsapp Group Click👇👇👇

Current Weather

Live सॅटेलाइट नकाशा

7 thoughts on “नांदेड”

  1. महाराष्ट्रातील जवळ पास सर्वच पंजाबराव डक यांच्याच हवामान अंदाज नुसार चालतात.

    Reply
  2. आपले अंदाज जवळपास खरोखर ठरतात.शेतकरी बांधवासहीत सर्वसामान्य जनतेला सतर्क राहून सावधगिरी बाळगली जाते.आपली आलौकीक बुद्धीमत्ता कायम कार्यरत राहावी.सर्व जनता आपल्याकडे देव या दृष्टीने पाहील.

    Reply
  3. 22 जून ला मान्सून येणार, शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची गडबड करून नये.

    Reply
  4. तुमच्या ग्रुपच्या माध्यमातून शेती विषयी शेतकऱ्यांना पाऊस पाणी कधी पडणार आहे कुठे पडणार आहे त्यामुळे अंदाज लागतो शेतकऱ्यांची कामे सर्व वेळेवर होतात.

    Reply
  5. पंजाबराव डक साहेब हवामान अंदाज सेवा ही शेतकरी बांधवासोबतच व्यापारी, विद्यार्थी, सामान्य नागरिकांना उपयोगी पडत आहे. आपण या क्षेत्रातील तज्ज्ञ आहात.सर्व शेतकरी सुशिक्षित नाहीत.काही जण कायम अज्ञानी रहाण्यात समाधान रहातात.नकारात्मक विचार धारेने शेतकरी मागास आहे.आत्महत्या करतात.त्यांच्यात जाग्रती आणण्याचे काम आपल्या सारख्या संशोधन करून सुधारणा करण्याचे प्रयत्न करणारे व्यक्तीस मानाचा मुजरा.कुणी करो निंदा कुणी करो वंदा…..आपले कार्य अविरतपणे चालू ठेवून आम्हास मार्गदर्शन करावेत.

    Reply
  6. नांदेड जिल्हा वाॅटसप तयार झाले तर सरळ नांदेड चा अंदाज द्या.पुन्हा वेबसाईट वर नेता तेथे सामान्य शेतकरी गोंधळतो व पाहिजे ते मिळत नाही.

    Reply

Leave a Comment