पंजाब डख हवामान अंदाज 11 जुलै

सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अंदाज:

राज्यात बुधवार 12 जुलै पासून ( तुरळक ठिकाणी ) पावसाचा अंदाज ? . – पंजाब डख

उद्यापासून म्हणजेच सोमवार दिनांक 12 जुलै पासून 15 जुलै पर्यंत पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रामध्ये भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस पडायला सुरुवात होणार आहे.

राज्यात बुधवार 12 जुलै पासून ( तुरळक ठिकाणी ) पावसाचा अंदाज ? . – पंजाब डख

???? तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज .

???? माहितीस्तव- राज्यात 12 जुलै 2023 पासून उत्तर महाराष्ट्र विदर्भ पूर्वविदर्भ मराठवाडा पावसाला सुरूवात होइल . तो पाउस सर्वदूर नसेल . ज्या भागात अद्यापही पाउस पडला नाही त्या भागात चागंला पाउस पडेल .

???? 12,13,14,15 जुलै महाराष्ट्र मध्ये दररोज चार दिवसात दररोज वेगवेगळ्या भागात जाउन तुरळक ठिकाणी पाउस हजेरी लावणार आहे.

????12 जुलै ते 15 जुलै दरम्याण पाउस आहे . पण तो सर्वदूर नाही . विखुरलेल्या स्वरूपाचा असल्यामुळे सारखा पडणार नाही . यामुळे आपल्या भागात पाऊस पडेलच असे समजू नये.

????जिथे चांगला पाउस झाला तिथे पेरण्या झाल्या, काही भागात पाउस नाही तिथे पेरण्या राहील्या आहेत तरी पण 15 जुलै पर्यंत राज्यात पाउस पडल व पेरण्या मार्गी लागतील .

???? 18 जुलै नतंर परत राज्यात चांगल्या स्वरूपाचा पाउस वाढणार आहे.

सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की, ????

जमिनीमध्ये एक इतभर ओल झाल्याशिवाय पेरणी करू नये पेरणीचा निर्णय स्वतः घ्यावा .

https://youtu.be/_EzZyd2ZxAA

सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की,


????यावर्षी शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. यावर्षी राज्यामध्ये दुष्काळ पडणार नाही. राज्यामध्ये पाऊस होईल. यामुळे सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये.

???? शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा) ,10/07/2023

Live सॅटेलाइट नकाशा

Leave a Comment