पंजाब डख हवामान अंदाज मोबाईल नंबर

बरेच शेतकऱ्यांची अशी अपेक्षा आहे की पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज विचारण्यासाठी मोबाईल नंबर आपल्याला मिळावा,

मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ,

पंजाबराव डख हे खूपच व्यस्त व्यक्ती आहेत, त्यांचा वेळ हा खूपच महत्त्वाचा असतो यामुळे ते जास्त वेळ फोनवर शेतकऱ्यांची बोलू शकत नाहीत.

पंजाबराव उद्योग यांना दररोज 4000 पेक्षा जास्त फोन येतात, त्यामुळे हे फोन पंजाबराव डोक साहेब उचलू शकत नाहीत.

यामुळे पंजाबराव डक साहेबांशी आपल्याला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आपण त्यांच्याशी व्हाट्सअप वरती कॉन्टॅक्ट करावा.

पंजाबराव डख यांचा मोबाईल नंबर

पंजाबराव ढग यांचा मोबाईल नंबर मिळवण्यासाठी आपण त्यांच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हावे व पंजाबराव डख हे त्या व्हाट्सअप ग्रुपचे ॲडमिन आहेत. असा व्हाट्सअप ग्रुप वरती आपल्याला पंजाबराव डख यांचा मोबाईल नंबर मिळून जाईल.

पंजाबराव डख यांचा मोबाईल नंबर मिळवण्यासाठी खाली क्लिक करा.

Live सॅटेलाइट नकाशा

Leave a Comment