विदर्भ हवामान अंदाज

सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अंदाज:

पंजाबराव डख यांचा 21 जुलै चा नवीन हवामान अंदाज

*राज्यात 21 जुलै  शुक्रवार, शनी रविवार तिन दिवस जोरदार पावसाचा अंदाज ? .* – पंजाब डख


???? *30 जुलै पर्यंत भाग बदलत तुरळक ठिकाणी जोरदार पाणी होइल .*


???? *माहितीस्तव- राज्यात 21,22,23, जुलै 2023 पंर्यत मुबंई , उत्तर- महाराष्ट्र , पूर्वविदर्भ मराठवाडा प.महाराष्ट्र कोकनपट्टी मध्यमहाराष्ट्र पावसाला सुरूवात होइल . तो पाउस सर्वदूर नसेल . पण*
ज्या भागात अद्यापही पाउस पडला नाही त्या भागात चागंला पाउस पडेल .
पण विजेच्या कडकडाट सह पाउस येणार आहे. विजेपासून काळजी घ्यावी .

???? *30 जुलै पर्यंत राज्यात चागल्या स्वरूपाचा पाउस राहणार आहे.*

मागील अंदाजामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे,

???? 18 तारखेपासून पावसाला सुरुवात झाली आहे.

????18 जुलैपासून 30 जुलै पर्यंत दररोज भाग बदलत वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रात पाऊस पडेल. या काळात फक्त 2-4 दिवसच पाऊस दडी मारेल.

सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की, ????

???? 28 जुलै नंतर पुन्हा पाऊस 1 ऑगस्ट पर्यंत बरसणार आहे.

https://youtu.be/_EzZyd2ZxAA

सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की,


????यावर्षी शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. यावर्षी राज्यामध्ये दुष्काळ पडणार नाही. राज्यामध्ये पाऊस होईल. यामुळे सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये.

???? शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा) ,20/07/2023

Live सॅटेलाइट नकाशा

5 thoughts on “विदर्भ हवामान अंदाज”

 1. सर .
  माझ नाव. तुकाराम शिंदे आहे.
  मी आदिलाबाद जिला तेलगाणा.
  सर तुमचे हवामान बातमी सां गता ते 100% खर आहे
  कातर मी तुमचे व्हिडीओ सतात 3 वर्षा पासून बगतो
  सर मला काय मानायचं की तुमी तेलंगणा आदिलाबाद हवन
  पावसाचे अंदाजे सांगितलातर तुमचे खुप खूप आभार
  होतील.आपले मराठी शेतकरी आदिलाबाद जिल्य मध्ये
  खूप आहेत धन्यवाद.

  Reply

Leave a Comment