राज्यामध्ये अवकाळी पाऊस बरसणार | पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज.
पंजाब डख हवामान अंदाज: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा हवामान अंदाज समोर आलेला आहे. हा हवामान अंदाज अवकाळी पावसा संदर्भात व कडाक्याच्या उन्हा संदर्भात आहे. जर पाहायला गेले तर गेल्या काही दिवसांपासून हवामानामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये खाल होतात व बऱ्याच शेतकऱ्यांचे या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर व डिसेंबर महिन्या मधील … Read more