अशा प्रकारचे ढग आल्यास पाऊस पडेल |ढगांचे वेगवेगळे प्रकार.

पावसाळ्यात जेव्हा आपण आभाळाकडे बघतो तेव्हा ढगांचे वेगवेगळे आकार आपल्या नजरेला पडतात. घोड्याच्या शेपटीच्या आकाराचे ढग, डीप फ्रीजमध्ये साठलेला रवाळ बर्फ, दूध सांडल्यावर तयार होणारा आकार… असे आणखीन बरेचसे प्रकार. आता हे असे ढग पाहिले की मनात शंका येते ती ‘आता पावसाची सुरुवात होईल का? कदाचित पाऊस सुरू होण्यापूर्वी मी ऑफिसला पोहोचू शकेन.’ ‘आज ढगाळ … Read more

पंजाब डख हवामान अंदाज 16 जुलै

सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अंदाज: राज्यात 18 जुलै पासून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज ? . – पंजाब डख पंजाबराव डख यांचा 15 जुलै चा नवीन हवामान अंदाज राज्यात 18 जुलै पासून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज . – पंजाब डख ????16 व 17 जुलै भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस पडणार. मागील अंदाजामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे, ????18 … Read more

पंजाब डख हवामान अंदाज 11 जुलै

सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अंदाज: राज्यात बुधवार 12 जुलै पासून ( तुरळक ठिकाणी ) पावसाचा अंदाज ? . – पंजाब डख उद्यापासून म्हणजेच सोमवार दिनांक 12 जुलै पासून 15 जुलै पर्यंत पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रामध्ये भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस पडायला सुरुवात होणार आहे. राज्यात बुधवार 12 जुलै पासून ( तुरळक ठिकाणी … Read more

पंजाब डख हवामान अंदाज मोबाईल नंबर

बरेच शेतकऱ्यांची अशी अपेक्षा आहे की पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज विचारण्यासाठी मोबाईल नंबर आपल्याला मिळावा, मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की , पंजाबराव डख हे खूपच व्यस्त व्यक्ती आहेत, त्यांचा वेळ हा खूपच महत्त्वाचा असतो यामुळे ते जास्त वेळ फोनवर शेतकऱ्यांची बोलू शकत नाहीत. पंजाबराव उद्योग यांना दररोज 4000 पेक्षा जास्त फोन येतात, त्यामुळे … Read more

पंजाब डख हवामान अंदाज 2 जुलै.

सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अंदाज: 3 जुलै पासून 9 जुलै पर्यंत महाराष्ट्र मध्ये भाग बदलत पाऊस पडायला सुरुवात -पंजाब डख उद्यापासून म्हणजेच सोमवार दिनांक 3 जुलै पासून ९ जुलै पर्यंत पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाग बदलत पाऊस पडायला सुरुवात होणार आहे. ???? मागील अंदाजामध्ये आपण असे सांगितले होते की दिनांक चोवीस जून … Read more