पंजाब डख हवामान अंदाज 16 जुलै

सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अंदाज: राज्यात 18 जुलै पासून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज ? . – पंजाब डख पंजाबराव डख यांचा 15 जुलै चा नवीन हवामान अंदाज राज्यात 18 जुलै पासून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज . – पंजाब डख ????16 व 17 जुलै भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस पडणार. मागील अंदाजामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे, ????18 … Read more

पंजाब डख हवामान अंदाज 11 जुलै

सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अंदाज: राज्यात बुधवार 12 जुलै पासून ( तुरळक ठिकाणी ) पावसाचा अंदाज ? . – पंजाब डख उद्यापासून म्हणजेच सोमवार दिनांक 12 जुलै पासून 15 जुलै पर्यंत पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रामध्ये भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस पडायला सुरुवात होणार आहे. राज्यात बुधवार 12 जुलै पासून ( तुरळक ठिकाणी … Read more

पंजाब डख हवामान अंदाज मोबाईल नंबर

बरेच शेतकऱ्यांची अशी अपेक्षा आहे की पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज विचारण्यासाठी मोबाईल नंबर आपल्याला मिळावा, मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की , पंजाबराव डख हे खूपच व्यस्त व्यक्ती आहेत, त्यांचा वेळ हा खूपच महत्त्वाचा असतो यामुळे ते जास्त वेळ फोनवर शेतकऱ्यांची बोलू शकत नाहीत. पंजाबराव उद्योग यांना दररोज 4000 पेक्षा जास्त फोन येतात, त्यामुळे … Read more

पंजाब डक हवामान अंदाज 28 जून

मागील हवामान अंदाज मध्ये आपण अंदाज दिला होता की 27 जून व 28 जून पर्यंत सोयाबीनच्या पेरण्या पूर्ण होतील व बऱ्याच ठिकाणी पेरण्या सुरू झालेल्या देखील आहेत, बाकी पेरणी देखील लवकरच होतील. ???? 29 ते एक जुलै पर्यंत विदर्भ व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी भाग बदलत पाऊस पडेल. ???? 29, 30 ते 1 जुलै पर्यंत कोकणपट्टी … Read more

पंजाब डख नवीन हवामान अंदाज 5 जुलै

सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अंदाज: राज्यामध्ये 8 जुलै पर्यंत भाग बदलत दररोज पाऊस पडणार -पंजाब डख राज्यामध्ये आपण मागच्या अंदाज मध्ये सांगितल्याप्रमाणे दिनांक तीन चार पाच जुलैला ठिकठिकाणी ओढून आले वाहतील असा पाऊस झाला. ???? आपण आधी सांगितले होते की राज्यामध्ये जून पेक्षा जुलैमध्ये जास्त पाऊस पडेल व जुलै पेक्षा ऑगस्ट महिन्यामध्ये जास्त पाऊस पडेल. तर … Read more

पंजाब डख हवामान अंदाज 2 जुलै.

सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अंदाज: 3 जुलै पासून 9 जुलै पर्यंत महाराष्ट्र मध्ये भाग बदलत पाऊस पडायला सुरुवात -पंजाब डख उद्यापासून म्हणजेच सोमवार दिनांक 3 जुलै पासून ९ जुलै पर्यंत पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाग बदलत पाऊस पडायला सुरुवात होणार आहे. ???? मागील अंदाजामध्ये आपण असे सांगितले होते की दिनांक चोवीस जून … Read more

chhindwara Weather

It is a district in West Maharashtra division of Maharashtra. We are giving today’s weather forecast for this district below. While sowing their crops, farmers should sow only after at least 4 inch of land has been wetted after the rains. Below we have provided complete information about the weather forecast for your district, how … Read more

बुलढाणा

It is a district in West vidarbha division . We are giving today’s weather forecast for this district below. While sowing their crops, farmers should sow only after at least 8 inch of land has been wetted after the rains. Below we have provided complete information about the weather forecast for your district, how much … Read more

यवतमाळ

It is a district in West vidarbha division. We are giving today’s weather forecast for this district below. While sowing their crops, farmers should sow only after at least 8 inch of land has been wetted after the rains. Below we have provided complete information about the weather forecast for your district, how much rain … Read more