व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

पंजाब डख हवामान अंदाज 2023

नमस्कार शेतकरी मित्रांनो या पेज वरती आपल्याला पंजाबराव डख यांचा 2023 चा हवामान अंदाज पाहायला मिळेल.

पंजाब डख हवामान अंदाज 28 जून

पंजाबराव डख यांनी 28 जून 2023 रोजी दिलेला हवामान अंदाज पाहण्यासाठी खाली क्लिक करा, ????????????

पंजाब डख हवामान अंदाज 2 जुलै

पंजाबराव डख हवामान अंदाज 2 जूलै पाहण्यासाठी खाली क्लिक करा.????????????

पंजाब डख हवामान अंदाज 5 जुलै

पंजाबराव डख हवामान अंदाज 5 जूलै पाहण्यासाठी खाली क्लिक करा.????????????

पंजाब डख हवामान अंदाज 10 जुलै

पंजाबराव डख हवामान अंदाज 10 जूलै पाहण्यासाठी खाली क्लिक करा.????????????

पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज ????

पंजाबराव डख यांनी नवीन हवामान अंदाज 16 जुलै रोजी दिलेला आहे,
पंजाबराव डख हवामान अंदाज 16 जूलै पाहण्यासाठी खाली क्लिक करा.????????????


पंजाबराव ढग यांनी 5 जुलै हवामान अंदाज मध्ये महाराष्ट्र मधील पावसाची परिस्थिती काय राहील याबाबत सांगितलेले आहे. तसेच महाराष्ट्र मध्ये पाऊस किती दिवसापर्यंत आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पाऊस किती दिवसांनी चालू होणार आहे, याबाबत पंजाबराव डख यांनी पाच जुलै च्या हवामान अंदाजामध्ये माहिती दिलेली आहे.

पंजाब डख हवामान अंदाज live


पंजाबराव डख हवामान अंदाज live पाहण्यासाठी खाली क्लिक करावे.????????

लाईव्ह हवामान अंदाज मध्ये आपल्याला सध्याची पावसाची परिस्थिती काय आहे किती टक्के पाऊस आहे सध्याच्या तासांमध्ये किती पाऊस होईल तसेच पावसाची परिस्थिती काय आहे याबाबत माहिती दिली जाते.

आजचा हवामान अंदाज

महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला पावसाचा दररोज हवामान अंदाज मिळावा यासाठी आपण आजचा हवामान अंदाज हा उपक्रम चालू केलेला आहे, या हवामान अंदाजामध्ये आपल्याला आज पाऊस किती आहे, पाऊस येण्याची शक्यता किती आहे, आजचे तापमान किती आहे, ढगांची संख्या किती आहे.
आजचा हवामान पाहण्यासाठी खाली क्लिक करा.????????????

पंजाब डख हवामान अंदाज मोबाईल नंबर

पंजाबराव डख यांचा मोबाईल नंबर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.????????

पंजाब डख हवामान अंदाज 2023

पंजाबराव डख यांनी 2022 सालीच 2023 या सालचा अंदाज दिला होता. 2023 सालच्या हवामान अंदाज मध्ये पंजाबराव डख असे सांगतात की,

बऱ्याच हवामान संस्थांनी व मोठमोठ्यांच्या जागतिक कंपन्यांनी यावर्षी अन्लिनच्या प्रभावामुळे पावसाची शक्यता कमी प्रमाणात आहे असे सांगितले आहे पण पंजाबराव ढग हे सांगतात की यावर्षी खूप चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस पडेल व दुष्काळ हा पडणार नाही.

पंजाबराव डख यांनी 2023 साली पाऊस कशा पद्धतीने राहील याबाबत सांगितलेले आहे, हा पाऊस यासाठी कसा राहील याची माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.????????

Live सॅटेलाइट नकाशा